Headlines

आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ईश्वर इंगळेची पोलीस दलात निवड!

मलकापूर ( उमेश इटणारे ) :- जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर मुलाने पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले असून आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. ईश्वर संजय इंगळे असे पोलीस दलात निवड झालेल्या तरुणाचे नाव आहे. ईश्वर हा शहरातील माता महाकाली नगर येथे परिवारासह वास्तव्यास आहे. ईश्वर चे लहानपणापासूनच पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते. बारावीची परीक्षा…

Read More

शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून 62 वर्षीय महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील घटना

  मलकापूर:- शेतात काम करत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सुमारास मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी शेत शिवारात घडली. जखमी महिलेला खाजगी रुग्णाला दाखल केले असून उपचार सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही…

Read More

स्कूल ऑफ स्कॉलर्स बॅडमिंटन संघ जिल्हास्तरावर,शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सचे वर्चस्व!

मलकापूरः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा, तालुका क्रीडा संयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथील बॅडमिंटन कोर्ट मलकापूर येथे करण्यात आले होते. यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स मुलींच्या बॅडमिंटन संघाने दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकाविले. १४ व…

Read More

नाली साठी खोदलेला सिमेंट काॅक्रिटचा रस्ता पोलीसांच्या मध्यस्थीने वाकोडी ग्रा.प.ने केला सपाटीकरण,शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी केली होती मागणी

मलकापुर:- शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर मधील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासमोरील नाली करण्यासाठी एक वर्षापूर्वी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत यांनी सिमेंट काॅक्रिटचा रस्ता खोदला, रस्ता खोदकाम करतांना खोदकामाच्या ठिकाणी सिमेंट काॅक्रिटचा माल टाकून रस्ता सपाटीकरण करून देण्याचे राजपूत यांनी स्थानिक रहिवाश्यांना सांगितले होते मात्र एक वर्ष उलटून सुद्धा रस्ता सपाटीकरण केला नसल्याने या…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या मागण्या प्रशासनाकडून मान्य, भर वस्तीतील बियर बार अखेर बंद आदर्श नगर मधील महिलांच्या एकजुटीचा विजय !

मलकापुर:- वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर सहजीवन गृहनिर्माण संस्थेच्या रहिवासी वस्तीमध्ये नव्याने सुरू झालेले श्रेयस बियरबार व मटन हॉटेल बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सदरचा श्रेयस वाईनबार व मटन हॉटेल तात्काळ बंद करा अन्यथा 13 ऑगस्ट पासून महिला बार समोरच आमरण उपोषण करतील असा इशारा जिल्हाधिकारी देण्यात आला होता. दि.13 ऑगस्ट मंगळवार…

Read More

भरधाव चार चाकी वाहनाच्या धडकेत उमाळी येथील 50 वर्षीय इसमाचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील बेलाड फाट्यावरील घटना!

मलकापूर :भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल १६ ऑगस्ट रोजी रात्री शहरानजीकच्या – राष्ट्रीय महामार्ग ५३ वर घडली. मलकापूर तालुक्यातील उमाळी गावातील गणेश पवार (वय ५०) हे आज रात्री १० वाजता पान्हेरा येथून काम आटोपून दुचाकीने गावी परत जात होते. या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नजिकच्या बेलाड फाट्यावर गणेश…

Read More

डॉ.राजेंद्र गोडे स्टाफ असोसिएशन मार्फत विद्यार्थ्यांना फार्मसी मध्ये मोफत फॉर्म भरण्याची सुविधा

मलकापूर: बारावी नंतर फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ वेलफेअर असोसिएशन मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. फार्मसी शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. फार्मसी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. फार्मसी जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध…

Read More

कोलकाता मधील प्रकाराचा जाहीर निषेध, इंडीयन मेडिकल असोसिएशनचे सर्व वैद्यकीय सेवा बंदीचे आवाहन

मलकापूर : दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

  मलकापूर , १५ ऑगस्ट: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या उन्मेषात साजरा करण्यात आला. एनसीसी शाखेने राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी परेडचे नेतृत्व केले. या सोहळ्याला उपस्थित प्रमुख पाहुणे गुजराती समाज अध्यक्ष तथा संत जलाराम सेवा समिती सचिव श्री चंद्रकांत हरजीवनदास पोपट यांच्या हस्ते…

Read More

मलकापूर रेल्वे परिवारातर्फे आगळावेगळा उपक्रम, अपघातात मृत्यू पावलेल्या प्रायव्हेट सफाई कामगाराला 3 लाखांची मदत देऊन साजरा केला स्वतंत्रता दिवस!

मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वतंत्रता दिवस कार्यक्रम रेल्वे स्टेशन मलकापूर येथे उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी स्टेशन प्रबंधक श्री डी वी ठाकूर, आरपीएफ इन्स्पेक्टर श्री राणाजी आणि वेगवेगळ्या विभागाचे डेपो इन्चार्ज आपल्या सहकर्मीसह उपस्थित होते स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे रेल्वेचे प्रायव्हेट सफाई सुपरवायझर स्वर्गीय अनिल जी…

Read More