
दैनंदिन संभाषणात महिलाविषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर कार्यक्रम संपन्न
मलकापूर:- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. २२ ऑगस्टला “दैनंदिन संभाषणात महिलाविषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर” या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह वा दिक्षीत यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणुन मा. उषाताई नारायण बनारे मॅडम, (अध्यक्ष, दुर्गा माता बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ रामवाडी, मलकापूर), प्रा. डॉ…