भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्स निर्मितीसाठी बुलढाणाची कन्या नेहा जुनारे देशपांडे चें प्रयत्न..
नांदुरा ,:बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील काटी गावातील नेहा जुनारे देशपांडे यांनी भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्स विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुजरातच्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमधून बॅलिस्टिक सामग्रीवर पीएचडी पूर्ण करून त्यांनी या क्षेत्रात नवीन शोध लावले आहेत. नेहा यांनी थ्री-डी विणलेल्या कापडांचा वापर करून एक नवीन प्रकारची चिलखती सामग्री विकसित केली…