
गोडाऊन फोडून बुलडाणा अर्बनच्या वेअर हाऊसमधून 1 लाख 29 हजारांचा माल लंपास; मलकापूर पोस्टेत अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल!
मलकापूरः बुलडाणा अर्बन को-ऑप. सोसायटीचे महामार्गावरील गोडाऊन फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख २९ हजार रूपयांच्या आसपास धान्याची चोरी केली असल्याचे बाब उघड झाली आहे. अज्ञात चोरट्यांविरूध्द बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक यांनी याबाबत मलकापूर शहर पो. स्टे. ला तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.विभागीय व्यवस्थापक आनंद किशोर चांडक यांनी दिलेल्या…