
मलकापूर येथे “बेक्कार” या मराठी चित्रपटाचे निर्मिती शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न
मलकापूर: शहराच्या इतिहासात प्रथमच “बेकारी” या सामाजिक प्रश्नावर आधारित मोठ्या पडद्यावरील मराठी चित्रपटाची निर्मिती “गजराम फिल्म प्रोडक्शन” च्या वतीने लवकरच साकारल्या जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०६ जुलै रोजी सकाळी १२ वाजता,क्रीडा संकुल मलकापूर येथे “बेक्कार” या चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ मुहुर्त मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. या चित्रपट मुहूर्त कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका दंडाधिकारी…