Headlines

अनोळखी महिलेचा आढळला मृतदेह, घातपाताचा संशय? शवविच्छेदन अहवालानंतर सत्य येणार समोर

साखरखेर्डा : येथील पोलिस ठाण्यापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गुंजमाथा शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह २४ जुलै रोजी आढळून आला. अडचणीच्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. साखरखेर्डा मंडळात गुंज माथा हे उजाड गाव असून, या शिवारात सवडद, साखरखेर्डा, गुंज येथील शेतकऱ्यांची शेती आहे. साखरखेर्डा…

Read More

कोलते इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न

  मलकापूर:- २३ जुलै २०२४ रोजी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यावर जनजागृतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे येथील जिल्हा कार्याअध्यक्ष श्री अशोक वानखडे व डोंबिवली येथील अनिस चे कार्यकर्ते श्री…

Read More

अर्थसंकल्पावर इंजि कोमल तायडे काय म्हणाल्या

मलकापूर :- 2024 चा वार्षिक अर्थ संकल्प हा महिला सक्षमीकरणावर भर देणारा आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका बद्दल बोलायचे तर ग्रामीण महिलांना ८१ लाख बचत गटांमध्ये एकत्रित केले आणि या गटांना सक्षमीकरणाच्या पुढील टप्प्यावर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या उत्पादक उपक्रम किंवा समूहाची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. तरी गटांमार्फत एकत्रित केलेल्या महिलांना त्यांनी…

Read More

माता महाकाली नगरातील जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

मलकापूर ( उमेश इटणारे ):- गेल्या महिनाभरापासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र या प्रकाराकडे महिना उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग जाणून दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. माता महाकाली नगर येथील विवेकानंद आश्रम बाजूने गेलेली जलवाहिनी महिनाभरा पासून फुटलेली आहे. या जलवाहिनीतून हजारो लिटर फिल्टर केलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे…

Read More

लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा बदल विवाहित महिलांना दिलासा

( वृतसंस्था )मुंबई:- एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण करण्यात आले. राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे ठरले. त्यानुसार, योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर…

Read More

अपहरण झालेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा आत्या भावानेच केला खून, चिखली तालुक्यातील घटना

चिखली :- दहा वर्षीय चिमुकल्याचा आतेभावानेच खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील अंबाशी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.दि २२ जुलैला अरहानचे अपहरण झाले असल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले होते की अरहान हा सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी अरहान उशिरापर्यंत घरी न आल्याने आई-वडिलांनी सर्वत्र त्याचा शोध…

Read More

स्मशानभूमीत गांजा पिऊन दहशत माजविणाऱ्यांवर कारवाईची अॅड हरीश रावळ यांची मागणी

मलकापूर : माता महाकाली नगरमधील वैकुठधाम स्मशानभूमिमध्ये गांजाची सर्रास विक्री होऊन त्याठिकाणी मुले व्यसन करतात. अशांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्याकडे आज २२ जुलै रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरामध्ये दोन नंबरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. पोलिसांचे…

Read More

सोनार समाज मेळाव्याला भरगच्च प्रतिसाद,समाज एकतेचा वाजला बिगुल, आगामी विधानसभा निवडनुकीत जास्तीत-जास्त सोनार समाज बांधव उमेदवार निवडुन आणण्याकरीता एल्गार!

मलकापुर :- सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट या समाजसेवी संघाच्या वतीने दि.20 जुलै रोजी नांदुरा येथे भंव्य स्वरुपात सोनार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नांदुरा येथील सामाजिक एवंम उद्योजक अनंतराव उंबरकर यांनी भुषविले, अनंतराव यांचे अध्यक्षतेखाली मेळाव्याला सुरवात झाली,सर्व प्रथम मेळाव्याचे उद्घाटन ऑल ईंडीया सोनार फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष मोहनराव हिवरकर भोकरदन व मांन्यवरांच्या हस्ते…

Read More

विदर्भ पटवारी संघाचे तहसील कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन

मलकापूर :- जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी पांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ केवळ तलाठी मांनाच जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा….

Read More

मेंढ्या घरी परत आल्या पण मेंढपाळ नाही, नातेवाईकांनी जाऊन पाहिले तर.. खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे (वय २३) या तरुणाने काल २२ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे मालगिरी टेकड्याजवळ त्याच्या मावसभावासह राहत होता. मेंढीपालनासाठी २१ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या मेंढ्या चारण्यासाठी मालगीरी बाबा मंदिराचे मागे अकोली शिवारात…

Read More
error: Content is protected !!