Headlines

विश्व् हिंदू परिषद,दुर्गा वाहिनी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

मलकापूर दि.21जून 2024 स्थानिक : आंतरराष्ट्रीय योगदिन निमित्ताने क्रीडा भारती, विश्व् हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, रा. स्व. संघ, व ली. भो. चांडक विद्यालय यांच्या संयुक्तरीत्या विद्यालयाच्या प्रांगणात योगासने व प्राणायाम करून मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी भारतमातेचे पूजन करूनकार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच योग गुरु श्री…

Read More

शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन मार्गक्रमण करावे – ऍड.योगेश पाटील

मलकापूर दि.20जून 2024 मलकापूर नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा दिनांक 20 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन स्थानिक बाजीप्रभू नगरात साजरा करण्यात आला.शिवकथाकार ऍड. योगेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक तर ता. संघचालक मा. ज्ञानदेव पाटील व मा. सहसंघचालक श्री राजेशजी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमच्या सुरुवातीला ऍड.उत्कर्ष बक्षी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व…

Read More

मलकापूर येथे हिवताप जनजागरण मोहीम

मलकापूर :- उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे हिवताप जनजागरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते साहेब, जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण साहेब, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पांडे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जैन मॅडम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंबरकर साहेब, आरोग्य पर्यवेक्षक प्रदीप पटेल साहेब,…

Read More

मलकापूर शहर बनले चोरट्यांचे माहेरघर, भाजीपाला खरेदी करत असलेल्या युवकाच्या दुचाकीवरील दोन लाखांची बॅग पळवली

मलकापूर:- भाजीपाला खरेदी करत असतांना पाळत ठेऊन पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने दोन लाखांची बॅग पळविल्याची घटना 20 जून रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील जांबुळधाबा येथील रहिवासी दीपक अजाबराव जवरे (वय ३६) गुरुवारी दुपारी पैसे काढण्यासाठी एका हॉटेल नजीकच्या बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत आले होते….

Read More

उत्खननात श्रीविष्णु आणि लक्ष्मीदेवी यांची मूर्ती सापडली !

सिंदखेड राजाः शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याचे काम अनेक महिन्यांपासून चालू आहे. त्यांच्या समाधीसमोरच उत्खनन करतांना श्रीविष्णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्य मूर्ती सापडली आहे. ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत सुंदर मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याची चर्चा आहे. आगामी…

Read More

एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटला, सुदैवाने प्रवाशी बचावले

बुलडाणाः बुलडाणा ते सैलानी एसटी बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याची घटना दि. २० जून रोजी ५:३० वा. दरम्यान शहरातील भवटे हॉस्पिटल समोर घडली आहे.एसटी बस मध्ये तब्बल ५० ते ६० प्रवासी होते मात्र एसटी बस चालकाने एसटीवरील नियंत्रण पकडून बस रस्त्याच्या बाजूला लावली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. एसटी बसचा रोड तुटल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली…

Read More

शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या इसमाचा इलेक्ट्रिक मशीन सुरू करतांना पाय घसरून पडल्याने पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या इसमाचा वाघोळा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. 19 जून रोजी सकाळी उघडकीस आली. ( कांतीलाल काशिनाथ पाचपोळ वय (४६, रा. वाघोळा ता. मलकापूर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की कांतीलाल पाचपोळ हे मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेतात पिकांना पाणी…

Read More

किरकोळ वादातून डोक्यात बिअरची बाटली फोडली,दोघे जखमी, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा : येथील शेंदुर्जन मार्गावर असलेल्या छत्रपती हॉटेलवर किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत. यामध्ये चार व्यक्तीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये १८ जून रोजी सोनू ऊर्फ साहिल दीपक राजपूत आणि पवन गोपाल सिंग डागोर (रा साखरखेर्डा) हे दुपारी ४:३० वाजता आले. येथील कामगार शैलेंद्र सुधाकर शेळके यांच्यासोबत वाद…

Read More

पाच हजार रुपयांच्या वादातून हाणामारी; नांदूऱ्याच्या दोघांनी मलकपूरातील तरुणाच्या गळ्यावर केला चाकू हल्ला, दोघे दुचाकीस्वार फरार मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- उसनवारी पैशाच्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 18 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील बिर्लारोड परिसरात घडली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नांदुरा येथील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आनंद बबनराव जगदाळे वय 28 वर्ष राहणार सावजी फैल हा मंगळवारी रात्री नऊ वाजता…

Read More

शेतकऱ्यांचा 33 केव्ही बेलाड उप केंद्र येथे ठिय्या,संभाजी शिर्के यांनी उपकेंद्राला ठोकले टाळे

मलकापूर  :- 26 मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे 33 के व्ही बेलाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावातील व शेतीतील वीज खंडित झाली होती .यामध्ये प्रामुख्याने उपकेंद्र पासून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे विद्युत खंबे जमीन दोस्त झाले होते.वीस ते पंचवीस दिवस उलटून सुद्धा शेतीपर्यंत वीज पोचलेले नाही त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. उपकेंद्र…

Read More