शेतीच्या वादातून पुतण्याने काकाला ट्रॅक्टरखाली चिरडले,चिखली तालुक्यातील घटना!

चिखली : शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने शेतात काकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केल्याची घटना आज, 6 जून रोजी सायंकाळी तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे घडली. जनार्दन तुकाराम जोशी (वय 55) असे मृतकाचे नाव आहे. तर समाधान उत्तम जोशी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. जनार्दन जोशी आणि समाधान जोशी यांच्यात मागील 5 ते 10 वर्षापासून शेतीच्या … Read more

श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी योजनेचे अनुदान त्वरित जमा करा – दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनची मागणी

मलकापूर :- लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी योजनेचे अनुदान गेल्या दोन महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही तरी सदरचे अनुदान त्वरित जमा करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 6 जून 2024 रोजी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने विद्यमान तहसीलदार साहेब मलकापूर यांना देण्यात आले आहे यावेळी फाउंडेशनचे … Read more

लोंबकळलेल्या वीज तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

बीबी : लोणार तालुक्यातील मांडवा येथील फरान खॉ सुभान खॉ पठाण यांचा ५ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. मांडवा शिवारातील गट नंबर ३१९ मध्ये असलेल्या प्रकाश आसाराम वाघ यांच्या शेतशिवारात ही घटना घडली. पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. फरान खॉ पठाण यांनी … Read more

मलकापूरच्या आठवडी बाजारात भीषण आग,व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान

मलकापूर प्रतिनिधी:- येथील आठवडी बाजारात काही व्यापारी लोकांनी टिन पत्राचे गोडाऊन बाधले,या मध्ये ४ मे रोजी रात्री ९ च्चा सुमारास आग लागल्याने दोन गोडाऊन धारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आठवडी बाजार येथील एका गोडाऊन मध्ये कांदा तर दुसऱ्या गोडाऊन मध्ये आंबे ठेवले होते रात्री ९ च्चा सुमारास बाजूला असलेल्या अवैध दारू दुकाना जवळ दारुड्याने बीडी … Read more

दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह एकावर काळाचा घाला.. अपघातात दोघांचा मृत्यू

बुलडाणा : भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह दोघे ठार झाले. ही घटना 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजता मोताळा- वडगाव रस्त्यावर अंत्री शिवारात घडली. मोताळा तालुक्यातील अंत्री येथील दीपक महादेव पवार आणि लिहा येथील गजानन जगदेव सोळंके हे दोघे मावसभाऊ आज 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एमएच 28 एएक्स 5705) … Read more

रावेर लोकसभा मतदारसंघात जनतेने तुतारी नाकारली, रक्षाताईंची विजयाची हॅट्रिक, 2 लाख 71 हजार 048 मतांच्या लीडने विजयी..

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना मोठे यश आले आहे. रक्षा खडसे यांचा तब्बल 2 लाख 71 हजार 048 मतांनी विजय झाला आहे. रक्षा खडसे यांना या निवडणुकीत 6 लाख 24 हजार 672 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3 लाख 56 हजार 624 … Read more

स्वातंत्र सैनिक स्व. दामोदरदासजी रावत यांच्या पुण्यस्मरणनिमित गरजू विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

मलकापूर:- स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भो. चांडक विद्यालयात दि.31 मे रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.दिल्ली येथे कार्यरत असलेले विशाल रावत यांनी आपले आजोबा स्वातंत्र सैनिक स्व. दामोदरदासजी रावत यांच्या 25 व्या पुण्यस्मरणानिमित्त चांडक विद्यालतील गरीब व गरजू विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी मा. ता. संघचालक ज्ञानदेव पाटील, मा. नगर सहसंघचालक … Read more

पंचपरिवर्तनयुक्त भारताच्या उभारणीची गरज – श्रीधररावजी गाडगे

  चिखली (जि. बुलढाणा), 2 जून कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था निर्मिती आणि नागरिक शिष्टाचार व कर्तव्याचे पालन यातून आपणा सर्वांना पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मा. प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी येथे केले. चिखली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत ‘संघ शिक्षा वर्ग (सामान्य)’च्या समारोप प्रसंगी ते बोलत … Read more

कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार संचेतीसह 8 जण व 15 ते 20 खाजगी अंगरक्षक अश्या 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर:- सभेच्या पूर्वीच हाय होल्टेज ड्रामा, पोलिसांसोबत बाचाबाची, बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार संचेतीसह 8 जणांवर व 15 ते 20 खाजगी अंगरक्ष अश्या 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचे उल्लंघन केले. तसेच पोलिसांनी शांततेच्या आवाहन … Read more

मलकापूरकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा दिवसांचा लागू शकतो कालावधी, वीजपुरवठा खंडित झाल्याने मलकापूरकरांवर जल संकट

मलकापूर (प्रतिनिधी) – पाच दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाण्याची उचल व जलशुध्दीकरण केंद्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी मलकापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे यांनी केले आहे. नगर परिषदेच्या धुपेश्वर येथील पंपिंग स्टेशनला … Read more

error: Content is protected !!