महाशिवरात्री निमित्त शाळू माता मित्र मंडळाकडून शिवभक्तांना दीड क्विंटल फराळाचे वाटप
मलकापूर – महाशिवरात्रीनिमित्त श्री शाळू माता मित्र मंडळ, माता महाकाली नगर, मलकापूर यांच्या वतीने शिव मंदिर, सम्राट व्यायामशाळेजवळ येथे भव्य फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मा. नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या हस्ते महादेवाला पुष्प अर्पण करून आरतीने झाली. त्यानंतर सकाळपासूनच मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना तब्बल दीड…
